आमच्याबद्दल इथे मैत्री, माणुसकी आणि समाजकार्य मनापासून जोडले जाते. John Doe आमची माणुसकीची वाटचाल व्हाट्सअप समूहातून सुरू झालेली ही माणुसकीची चळवळ साहित्य, शिक्षण, आरोग्य, शेती आणि सामाजिक कार्यासोबत परस्पर मदतीचे सशक्त नेटवर्क उभे करते. सदस्य बना आमचा परिवार माणुसकी, सर्जनशीलता आणि सहकार्याने जोडलेल्या बॉर्डरलेस पॅंथर्स परिवाराची प्रेरणादायी वाटचाल.